---Advertisement---

Maharashtra SSC Result 2026|दहावीचा निकाल 8 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर

By Mayur

Published on:

ssc result 2026
🔴 महाराष्ट्र बोर्ड अपडेट 2026

Maharashtra SSC Result 2026 घोषित!
दहावीचा निकाल 8 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर

महाराष्ट्र बोर्डाच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली! SSC निकाल अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पाहता येणार.

📄 Maharashtra SSC Result 2026 Live

📢 मोठी बातमी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) मार्फत घेण्यात आलेल्या SSC (10वी) परीक्षेचा निकाल 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आता घरबसल्या मोबाईलवर निकाल पाहू शकतात.

🌐 निकाल कुठे पाहायचा?

📌 निकाल पाहण्याची प्रक्रिया

✅ Step 1: अधिकृत वेबसाइट ओपन करा
✅ Step 2: SSC Result 2026 लिंकवर क्लिक करा
✅ Step 3: Seat Number टाका
✅ Step 4: आईचे पहिले नाव एंटर करा
✅ Step 5: Submit करून निकाल पहा

🎯 निकाल पाहण्यासाठी तयार आहात?

वेबसाइटवर ट्रॅफिक जास्त असल्यास काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा. डाउनलोड केलेली मार्कशीट प्रवेश प्रक्रियेसाठी उपयोगी पडेल.

🚀 SSC Result Check Now

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment