Divyang Sahayyak Portal: दिव्यांगांसाठी सर्व शासकीय योजना (ऑनलाईन अर्ज)

शासकीय योजना शोधा

नाव, विभाग किंवा पात्रतेनुसार कल्याणकारी योजना शोधा.

ℹ️ दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजे काय?

Divyang Sahayyak Portal :दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक खिडकी प्रणाली (Single Window) डिजिटल व्यासपीठ आहे.

🔔 महत्त्वाच्या बातम्या

नवीन सर्व दिव्यांग शासकिय योजना व त्यांची सविस्तर माहिती अद्ययावत करण्यात आली आहे.

एकूण 0 योजना उपलब्ध

Divyang Sahayyak Portal (दिव्यांग सहाय्यक पोर्टल)

दिव्यांग सहाय्यक पोर्टल (Divyang Sahayyak Portal Maharashtra) हे महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी देणारे सर्वात उपयुक्त आणि माहितीपूर्ण डिजिटल व्यासपीठ आहे.

या पोर्टलवर तुम्हाला ४०% किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व (Disability) असलेल्या बांधवांसाठी शासनाच्या महत्त्वाच्या योजना, जसे की शिष्यवृत्ती योजना (Pre & Post-Matric Scholarship for PwDs), पेन्शन (संजय गांधी निराधार व श्रावणबाळ पेन्शन), स्वयंरोजगार बीज भांडवल (Divyang Seed Capital Scheme), विवाह प्रोत्साहन, आणि घरकुल योजना (PMAY, Ramai, Shabari Awas Yojana) यांची सविस्तर अधिकृत माहिती मिळते.

या Divyang Yojana Maharashtra पोर्टलचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या GR नुसार अचूक पात्रता (Eligibility), फायदे (Benefits), आणि आवश्यक कागदपत्रांची (Documents) माहिती सोप्या मराठी भाषेत देऊन, त्यांना शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करण्यास मदत करणे हा आहे.

#Divyang_Yojana #Maharashtra_Govt_Schemes #PwD_Scholarship_India #दिव्यांग_सहाय्यक_पोर्टल #Handicap_Pension

योजनेचे नाव

ℹ️ योजनेविषयी माहिती

📋 पात्रतेचे निकष

🎁 लाभाचे हक्क

📄 आवश्यक कागदपत्रे

अर्ज करण्यास तयार आहात का?

आपली अर्ज प्रक्रिया सुरक्षितपणे सुरू करा.

🌐 अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.
अधिकृत वेबसाइट ↗
📄 शासन निर्णय (GR) पहा